भिजवलेले काळे चणे आणि मनुका एकत्र खाल्ले तर काय? जाणून घ्या

10 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

काळ्या चण्यात बरीच पोषक तत्वे आहेत. लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम आहेत. 

मनुका सुका मेवा आहे. यातही भरपूर प्रमाणात लोह आहे. तसेच इतर पोषक घटक आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टी पाण्यात भिजवून खाणं चागलं मानलं गेलं आहे. 

दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो. त्यामुळे सकाळी भिजवलेले चणे आणि मनुका खाणं फायदेशीर आहे.

या दोन्ही गोष्टीच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहतो. तसेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. 

यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात आणि दिवसभर ऊर्जा राहते. 

या दोन्ही गोष्टींमुळे पचनसंस्था सुधारते. पोट भरलेलं राहतं आणि वजन कमी करण्यास मदत होते.

काळे चणे आणि मनुका एकत्र खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. 

कोणता मंत्र तुमचे भाग्य बदलू शकतो?