एक महिने अश्वगंधा खाल्ल्याने काय होते ?

31 ऑगस्ट 2026

Created By:  atul kamble

 आयुर्वेदात अश्वगंधाला खास औषधी वनस्पती मानले जाते.

 अश्वगंधा सेवनाने तणाव आणि एंग्जायटी कमी होते.

अश्वगंधाने झोपेची गुणवत्ता चांगली होण्यास मदत मिळते.

 याच्या सेवनाने थकवा कमी होऊ शकतो आणि एनर्जीची पातळी वाढू शकते.

काही संशोधनानुसार अश्वगंधाने स्ट्रेसच्या हार्मोनची लेव्हल कमी करण्यास मदत मिळते.

अश्वगंधा नियमित सेवनाने शरीराला आराम मिळतो.

अश्वगंधा जास्त सेवनाने पोट खराब होणे किंवा मळमळ होऊ शकते.