नारळाच्या तेलात कापूर टाकून केसांना लावल्याने काय होते ?

29 सप्टेंबर 2025

created by : atul kamble

नारळ तेलात कापूर टाकून अनेक लोक केस आणि त्वचेची काळजी घेतात.

खोबरेल तेलात कापूर टाकून ते तेल लावल्याने थंडावा वाढतो

कापूरात काही एंटी मायक्रोबियल गुण असतात.मात्र,प्रत्येक समस्येत ते असरदार होतीलच असे नाही.

नारळ तेल त्वचेला मॉयश्चराईज करण्यास मदत करते.मात्र,कापूर थेट किंवा जास्त प्रमाणात लावल्याने त्वचा चुरचुरु शकते.

संवेदनशील त्वचा असलेल्यांनी याचा वापर करताना काळजी घ्यावी.

 डोळ्याच्या आणि तोंडाच्या आजूबाजूला हे कापूर मिश्रित खोबरेल तेल लावू नये

 पहिल्यांदाच वापर  करणाऱ्यांनी आधी त्वचेच्या छोट्या भागावर हे तेल लावून चाचणी घ्यावी..