भाजलेले मखाना खाल्ल्याने काय होतं?
1 जून 2025
Created By: राकेश ठाकुर
मखान्यात फायबर मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे पचनसंस्था मजबूत करण्यास मदत होते.
आहारतज्ज्ञ डॉ. अनामिका यांच्या मते, मखान्यात कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असतं. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
मखाना कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे. यामुळे हाड मजबूत होण्यास मदत होते.
डॉ. अनामिका यांच्या मते, मखाना हे ओमेगा 3 फॅटी एसिडचा चांगला स्रोत आहे. यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
मखान्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.
मखानामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर उत्साह राहतो.
मखान्यात ट्रिप्टोफॅन असते. अमिनो आम्लामुळे सेरोटोनिनच्या निर्मितीस मदत होते. हे एक न्यूरोट्रान्समीटर असून यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.
काचेच्या बाटलीत मनी प्लांट लावल्याने काय होतं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा