पक्षाघात झाल्यास विलंब न लावता या गोष्टी करा

लक्षणे: हात वर करू शकत नाही

लक्षणे: चेहऱ्याच्या एका बाजूला झुकणे

लक्षणे - अंधुक दृष्टी

लक्षणे: शरीरात सुन्नपणा जाणवणे.

रुग्णाला ताबडतोब झोपायला लावा

कपडे सैल करा

स्ट्रोक अटॅकची वेळ लक्षात घेणे फार महत्वाचे आहे.