3 नोव्हेंबर 2026
created by : atul kamble
पोटात अजीर्ण जाणवत असेल तर ओवा, काळी मिरी हलकी भाजून त्याचा कुट करावा, त्यात थोडे हिंग टाकावे आणि हे चुर्ण जेवणानंतर रात्री खावे.
बडीशेप पाण्यात उकळून त्याचे पाणी गार झाल्यानंतर प्यावे
जेवल्यानंतर थोडे चालायला जावे, त्यामुळे स्नायू मोकळे होऊन पोटातील अन्न पचते.
पाण्यात मेथी टाकून ते उकळावे आणि नंतर थंड झाल्यानंतर ते गाळून प्यावे.
आल्याचा काढा तयार करावा त्यात थोडे लिंबू आणि मध टाकून हे मिश्रण प्यावे.
जेवल्यानंतर थोड्या वेळाने व्रजासनात बसावे, त्यामुळे अन्न पटकन पचण्यास मदत होते.
देशाच्या सर्वात छोट्या नदीचा उल्लेख होतो, तेव्हा राजस्थानच्या अरवरी नदीचे नाव समोर येते.
देशाच्या सर्वात छोट्या नदीचा उल्लेख होतो, तेव्हा राजस्थानच्या अरवरी नदीचे नाव समोर येते.