थंडीत सकाळी काय खावे,आरोग्य चांगले राखण्याचा मंत्र पाहा

Created By: Atul Kamble

18 january 2026

झोपेतून उठल्याबरोबर कोमट पाणी प्यावे

मध आणि लिंबूचा रस कोमट पाण्यातून घेतल्याने पचन सुधारते, इम्युनिटी वाढते

रात्रभर बदाम भिजत टाकून ते सकाळी खाल्ल्याने मेंदू सक्रीय होतो, शरीरात उष्णता तयार होते.

अक्रोड आणि काजू खाल्ल्याने थंडीत ऊर्जा मिळते

गुळाचे सेवन केल्याने थंडीत ऊर्जा मिळते.रक्त स्वच्छ होते.

आल्याचा चहा प्यायल्याने सर्दी,खोकला आणि थंडीतून सुटका होते.

गरम दूध प्यायल्याने झोप,ताकद येते आणि इम्युनिटीसाठी गरजेचे आहे.