अचानक ताप आला तर कोणते  उपचार करावेत ?

18 November 2025

Created By: Atul Kamble

अचानत ताप आला तर सर्वात आधी थर्मामीटरने ताप मोजावा

डॉक्टरांच्या मते अचानक ताप आला तर घरगुती उपाय म्हणून पॅरासिटोमॉल सर्वात सुरक्षित आणि प्रभावी औषध आहे.

प्रोढासाठी 500 mg पॅरासिटामॉलची गोळी दर 6 ते 8 तासांच्या अंतराने खावी. परंतू 24 तासात तीनहून अधिक गोळ्या घेऊ नयेत.

लहान मुलांसाठी औषधाचे प्रमाण त्यांचे वय आणि वजन पाहून निश्चित होते.त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम

तापासह अंगदुखी वा थंडी वाजत असेल तर पॅरासिटमॉल खूपच आराम देते. जर जास्त दुखत असेल तर आयबूप्रोफेन घेऊ शकता

ताप जर दोन-तीन दिवस येत असेल आणि थंडी, कमजोरी, उल्टी, पुरळ आले असतील वा श्वास घेताना त्रास होत असेल तर डॉक्टरांची भेट घ्या

तापातून रिकव्हर होण्यासाठी औषधासोबत खूप पाणी प्या, आराम करा आणि हायड्रेटेड रहा, फळांचे सेवन करा