उन्हाळ्यात 'ही' 7 फळं आरोग्यास ठरतील लाभगायक
Created By: Shweta Walanj
11 March 2026
कलिंगडमध्ये 90% पाणी असते. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो, डिहायड्रेशन टाळते आणि त्वचेलाही फायदा होतो.
आंब्यात व्हिटॅमिन A आणि C भरपूर असतात. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि पचनासाठीही चांगले असते.
खरबूजात पाणी आणि फायबर जास्त असते. त्यामुळे पचन सुधारते आणि शरीर हायड्रेट राहते.
अननसमध्ये ब्रोमेलिन एन्झाइम असते जे पचन सुधारते आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते.
द्राक्षांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि शरीराला ऊर्जा देतात.
संत्र्यात व्हिटॅमिन C जास्त असते. त्यामुळे इम्युनिटी वाढते आणि शरीराला ताजेतवाने वाटते.
मुलाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली कतरिना; बदलला लूक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा