वजन कमी करण्यासाठी कोणती फळं ठरतील उपयुक्त

08 February 2026

Created By:  Shweta Walanj

सफरचंदमध्ये फायबर जास्त असते. त्यामुळे भूक कमी लागते आणि पचन सुधारते.

पपईमध्ये कॅलरी कमी, पचनासाठी उत्तम; चरबी साठू देत नाही.

संत्रं / मोसंबी व्हिटॅमिन C भरपूर; मेटाबॉलिझम वाढवायला मदत होते.

डाळिंबमध्ये अँटिऑक्सिडंट्स जास्त; पोटाची चरबी कमी करण्यात उपयोगी.

पेरूमध्ये फायबर खूप जास्त, साखर कमी असते. डायटसाठी बेस्ट ठरते

कलिंगड पाण्याचं प्रमाण जास्त असतं. शरीर डिटॉक्स होतं आणि कॅलरी कमी करते.