मटण वा चिकन थंडीत काय खाल्ल्याने मिळते जादा प्रोटीन ?
Created By: Atul Kamble
25 january 2026
नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या मनात नेहमी एक प्रश्न येतो की चिकन जास्त ताकद देते की मटण जास्त ताकद देते ?
शरीराला थंडी प्रोटीनची गरज असते. कारण शरीराला थंडीत जास्त ऊर्जा आणि उष्णतेची गरज असते ?
चिकनमध्ये प्रति १०० ग्रॅम सुमारे २७ ग्रॅम प्रोटीन आढळले जाते.
मटणात प्रति १०० ग्रॅम सुमारे २५ ते २६ ग्रॅम प्रोटीन असते.
प्रोटीनच्या बाबत चिकन मटणाच्या थोडे पुढे असते असे म्हटले जाते.
चिकन हलके आणि लवकर पचते आणि त्यामुळे रोजच्या आहारासाठी चांगले असते.
वजन कमी करण्यासाठी चिकन एक चांगला पर्याय आहे.
थंडीत वारंवार डोकेदुखी का होते ?काय कारण ?