थंडीत वारंवार डोकेदुखी का
होते ?काय कारण ?
Created By: Atul Kamble
25 january 2026
थंडीत नेहमी लोकांना डोकेदुखीचा त्रास होत असतो. यामागची कारणे जाणून घ्या
डॉ.एल.एच. घोटेकर यांच्या मते थंड हवा आणि कफ डोक्याच्या नसांना आखडून टाकतो. त्यामुळे थंड वातावरणात बराच काळ राहिला तर डोकेदुखी होते
थंडीत हवा ड्राय असते आणि लोक कमी पाणी पितात.डोके आणि नसांचा ताण वाढतो.डोकेदुखी सुरु होते. त्यामुळे पुरेसे पाणी गरजेचे असते.
थंडीत ऊन कमी विटामिन्स डीच्या कमतरता होते.शरीरात विटामिन्स डीच्या कमतरतेने डोकेदुखी आणि थकवा होतो. अशात ऊन्हात थोडावेळ घालवावा.
सर्दीत झोप आणि रुटीन बिघडल्याने तणाव वाढतो. यामुळे देखील डोकेदुखी वाढ शकते. नियमित झोप आणि आराम गरजेचे असते.
संतुलित भोजन आणि अधिक कॅफीन देखील डोकेदुखीचे कारण होऊ शकते. हलका आणि पौष्टीक भोजन घ्यावे. कॅफीनचे सेवन मर्यादित करावे
थंडीत डोकेदुखी कमी करण्यासाठी हायड्रेटेड रहावे, पुरेशी झोप घ्यावी, हलका आहार घ्यावा आणि थंडीपासून वाचावे आणि तणावमुक्त राहावे.
या 5 आसनाने केस गळती कमी होईल, कशी ते पाहा