सुरमई मासा कोणासाठी ठर शकतो घातक

14  February 2026

Created By:  Shweta Walanj

स्तनपान करणाऱ्या मातांनीडॉक्टरांचा सल्ला घेऊनच सेवन करावे.

लहान मुलांच्या शरीराचे वजन कमी असल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम जास्त होऊ शकतो.

ज्यांना मासळीची अ‍ॅलर्जी आहे त्यांनी सुरमई पूर्णपणे टाळावी.

सुरमईमध्ये प्रथिन आणि प्युरिनचे प्रमाण जास्त असल्याने गाऊट वाढू शकतो.

सुरमईमध्ये असलेल्या जास्त प्रथिनांमुळे किडनीवर ताण येऊ शकतो.

जर सुरमई तळून खाल्ली तर त्यातील फॅट आणि मीठ वाढते, जे हृदयासाठी हानिकारक ठरू शकते.