ड्रायफ्रुटस आरोग्याला चांगले असते.ते टेस्टी असण्यासोबतच पोषकतत्वांनी परिपूर्ण असतात.

18 सप्टेंबर 2026

ड्रायफ्रुटस आरोग्याला चांगले असते.ते टेस्टी असण्यासोबतच पोषकतत्वांनी परिपूर्ण असतात.

काळे मनुके काही लोकांनी खाणे नुकसानदायक होऊ शकते.

काळ्या मनुक्यात फायबर,आयर्न, पोटेशियम, कॅल्शियम, कॉपर,नैसर्गिक साखर, एंटी-ऑक्सीडेंट, व्हिटामिन्स-बी कॉम्प्लेक्स, विटामिन्स सी, ई आणि के सारखे पोषकतत्वे असतात.

किडनीशी संबंधित आजारात काळे मनुके खाऊ नयेत. कारण त्या पोटेशियम असते. ज्यामुळे हायपरकलेमिया वाढतो.

काही लोकांना अलर्जी असते. त्यांनी काळे मनुके सेवन करुन नये. स्कीनवर लाल चट्टे येऊ शकतात.

गॅस, ब्लॉटिंग,इरिटेबल बाऊल सिंड्रोम  वा अल्सर असेल तर काळे मनुके वर्ज्य करावे. पोटात त्यामुळे गॅस होऊ शकतो.

जर तुम्हाला वरील कोणतीही समस्या नसेल तर काळे मनुके खाऊ शकता, पण मर्यादेत सेवन करावे.

( डिस्क्लेमर -  ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे )