थंडीच्या काळात आळशी महिलांना होणारे खास फायदे
09 january 2026
Created By: Shweta Walanj
आळशीची प्रकृती उष्ण असल्याने थंडीत अंगात गारवा जाणवत नाही व शरीरात उष्णता टिकते.
ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळे सूज कमी होते.
त्यामुळे थंडीत वाढणारी सांधेदुखी व पाठदुखी कमी होण्यास मदत होते.
थंड हवामानात होणारा त्वचेचा कोरडेपणा, फाटलेले ओठ कमी करून त्वचा मऊ ठेवते.
अँटिऑक्सिडंट व दाहरोधक गुणधर्मामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व थंडीतील सर्दी-खोकला कमी होतो.
थंडीत होणारे हार्मोनल बदल, पाळीतील त्रास व मूड स्विंग्स कमी होण्यास मदत होते.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...