आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे पुदिना, जाणून घ्या उपयोग

26 June 2025

Created By: Shweta Walanj

पुदिना पचनक्रिया सुधारतो, गॅस, अपचन आणि जडपणा कमी करण्यास मदत करतो.

पुदिन्यातील थंडावा आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडाची दुर्गंधी कमी करतात.

पुदिन्यातील मेन्थॉल नाक मोकळे करतं आणि श्वसनास मदत करतं.

पुदिना त्वचेवरील खाज, पुरळ आणि जळजळ कमी करण्यासाठी उपयोगी आहे.

पुदिना भूक नियंत्रणात ठेवतो आणि पचन सुधारून वजन घटवण्यास मदत करतो.

पुदिना लिव्हरची कार्यक्षमता वाढवतो आणि पित्ताची समस्या कमी करतो.