कोणत्या आजारांमुळे रात्रीच्या वेळी घाम येतो?

19 जुलै 2025

Created By: बापू गायकवाड

अनेकजणांना रात्रीच्या वेळी घाम येतो याचे कारण वेगवेगळी असू शकतात

हार्मोनल बदलांमुळे महिलांना रात्री घाम येऊ शकतो

तुम्हाला एखादे इन्फेक्शन झाले असेल तरीही घाम येऊ शकतो

रक्तातील साखर कमी झाल्यानेही घाम येतो

लिम्फोमासारखा गंभीर आजार असेल तर घाम येतो

तुम्ही वेगवेगळी औषधे खात असाल तर त्यामुळेही घाम येऊ शकतो

मानसिक तणावामुळे झोपेत नर्व्हस सिस्टीम सक्रीय होते, त्यामुळेही घाम येतो