जायफळ अधिक प्रमाणात सेवन  केल्यास होतील वाईट परिणाम

19  january 2026

Created By:  Shweta Walanj

लहान मुलांसाठी धोकादायक आहे. मुलांमध्ये जायफळामुळे उलटी, चक्कर येऊ शकतात.

जायफळामध्ये मायरीस्टिसीन घटक असतो, जो भ्रम निर्माण करू शकतो.

जास्त जायफळ घेतल्यास मळमळ, तोंड कोरडे पडणे, हृदयाचे ठोके वाढणे अशी लक्षणे दिसतात.

जायफळ हृदयगती वाढवू शकते, त्यामुळे त्रास होऊ शकतो.

झोपेची औषधे, वेदनाशामक औषधांबरोबर घेतल्यास गंभीर प्रतिक्रिया होऊ शकतात.

 जायफळाचं नियमित जास्त प्रमाणात वापर केल्यास यकृतावर ताण येतो.