हिंदी मालिकांमधील आघाडीच्या अभिनेत्रीने खास फोटो शेअर केलेत
29 November 2023
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून ही आहे हिना खान
हिना खान हिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलंय
हिनाने शेअर केलेल्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलंय
याड लागलं याड लागलं गं, म्हणत हिने फोटो शेअर केलेत
सैराटमधील या गाण्यासोबत हिनाने शेअर केलेल्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलंय
किती सुंदर म्हणत चाहत्याने कमेंट केलीय
क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा