अमेरिकेच्या फायटर जेट F 15ची किंमत किती?

अमेरिकेच्या फायटर जेट F 15ची किंमत किती?

4th March 2026

Created By: Aarti Borade

कुवैतच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी अमेरिकेचे तीन F-15 फायटर जेट पाडले

हे विमान इराणविरुद्धच्या सक्रिय युद्ध मोहिमेत भाग घेत होते.

सर्व सहा पायलट्सनी सुरक्षितपणे उड्डाण केले आणि ते स्थिर स्थितीत आहे

F-15 हे चौथ्या पिढीचे प्रगत लढाऊ विमान आहे, जे अमेरिकेचे एक वेगवान जेट मानले जाते

एका F-15 ची किंमत भारतीय रुपयांमध्ये ४१५ कोटी ते ६०० कोटी पर्यंत असते

या घटनेचे सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ समोर आले आहेत