यावेळी मोदींना किती पगार मिळणार? वाचा सविस्तर

08 June 2024

Created By: Soneshwar Patil

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जून रोजी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील

आता सर्वात मोठी चर्चा पंतप्रधानांना त्यांच्या कामासाठी किती पगार मिळतो याची आहे

भारताच्या लोकशाही व्यवस्थेत पंतप्रधान हा सर्वात महत्त्वाचा असतो आणि ते देशाशी संबंधित निर्णय घेतात

भारताच्या पंतप्रधानाला निवृत्तीनंतरही मिळत असतात अनेक सुविधा

पंतप्रधानांच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर पंतप्रधानांचा पगार 1.66 लाख रुपये प्रति महिना असतो

यामध्ये मूळ वेतन 50,000 रुपये, भत्ता 3000 रुपये, संसदीय भत्ता 45000 रुपये आणि दैनिक भत्ता 2000 रुपये आहे

नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती भवनात घेतली सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ