पचनक्रिया सुधारण्यासाठी अंजीर महत्त्वाची भूमिका बजावते. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळते

अंजीरमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे प्रमाण जास्त असल्याने ते मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

अंजीरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस इत्यादी पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

अंजीरमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

अंजीरमध्ये फायबर असते जे बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते.

अंजीरमध्ये जास्तीत जास्त पोषक आणि कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.