भारतीय पर्यटकांच्या जीवावर पैसा कमावणाऱ्या या 3 देशांचा पाकिस्तानला पाठींबा
8 May 2025
Created By: Sanjay Patil
पहलगाम हल्ल्यानंतर एका बाजूला अमेरिका, इस्रायल आणि रशियाने भारताला पाठींबा दिला आहे
तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला 3 देशांनी समर्थन दिलंय, या 3 देशांमध्ये भारतीय पर्यटनासाठी जातात
तुर्कस्तान, अझरबैजान आणि मलेशिया या 3 देशांनी पाकिस्तानला पाठींबा दिला आहे
अझरबैजान पर्यटन मंडळानुसार, इथे 2024 साली येणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे.
अझरबैजानमध्ये 2024 साली गेलेल्या पर्यटकांचा आकडा हा 243,589 इतका होता, ज्यात 2023 च्या तुलनेत 108 टक्क्यांनी वाढ
तुर्कस्तानच्या पर्यटन महसुलात 2024 साली 61 बिलियन डॉलरपर्यंत वाढ, यात गेल्या वर्षाच्या तुलनेत 8.3 टक्क्यांनी वाढ
मलेशियाकडून भारतीयांसाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत व्हिसा सूट देण्यात आली आहे
इथं येणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 71.3 टक्क्यांनी वाढ, हा आकडा 1,009.114 इतका आहे
क्रेडिट कार्ड काही मिनिटात UPI ला लिंक करा! असे मिळतात फायदे
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा