बलूचिस्तान प्रेमात पुढे, बलूच भाषेत I Love You म्हणतात कसे

14 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

जाफर एक्सप्रेस हायजॅक केल्याने बलूच लिबरेशन आर्मी जगासमोर 

बलूचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी बंडखोर आक्रमक 

पाकिस्तानचा क्रूर चेहरा जगासमोर, 70 वर्षांपासून या प्रदेशात अत्याचाराचे सत्र

पण बलूच लोक मारामारी करणारे नाहीत, तर प्रेमळ आहेत 

हे लोक त्यांच्या भाषेत प्रेम कसं करतात व्यक्त?

I Love You  ला बलूच भाषेत म्हणतात काय? 

'तू मन दोस्त बियेह' असे म्हणत प्रेम व्यक्त करतात

कॅप्टन कुल धोनी मालामाल; किती पेन्शन देते BCCI?