मेघना आलम : सौंदर्याला का लागला राजकीय डाग

24 May 2025

Created By:  Kalyan Deshmukh

Meghana Alam ही बांगलादेशाची मॉडेल, अभिनेत्री

2020 मध्ये मिस अर्थ बांगलादेशाचा किताब जिंकली

यावर्षी 9 एप्रिल रोजी ढाका पोलिसांनी तिला केली अटक

सार्वजनिक सुरक्षेसाठी ती बाधक असल्याचा ठपका 

सौदीचा राजदूत एस्सा युसूफसोबतच्या अफेअरमुळे तिला अटक 

तिच्या वडिलांचा या नात्याला विरोध, युसूफ अगोदरच विवाहित

त्यानंतर पाकिस्तानी राजदुताला पण ठोकावी लागली धूम

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या