सुनीता विलियम्स यांना किती पगार? NASA देते ही खास सुविधा

12 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बॅरी बुच विल्मोर हे 19- 20 मार्च रोजी पृथ्वीवर परत येण्याची शक्यता

गेल्या 10 महिन्यांपासून दोघे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर अडकून

सुनीता या ग्रेड जीएस 13 -15 गटातील कर्मचारी 

या गटातील कर्मचाऱ्यांना 67 लाख ते 87 लाख वार्षिक पगार 

ग्रेड जीएस -15 मधील अनुभवी कर्मचाऱ्यांना वार्षिक 70 लाख ते 1.27 कोटी पगार

त्यांना घरभाडे, कार कर्ज आणि इतर अनेक सुविधा देण्यात येतात

त्यांना जीवन विम्यासह आरोग्य विम्याचा लाभ देण्यात येतो

कॅप्टन कुल धोनी मालामाल; किती पेन्शन देते BCCI?