ज्या 3 देशांनी पाकिस्तानला दिला पाठींबा, तेथे मौज करायला जातात भारतीय
16 May 2025
created by : अतुल कांबळे
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला अमेरिका, इस्रायल आणि रशियाचा पाठींबा मिळाला आहे.
तर पाकिस्तानला ज्या तीन देशांचा पाठिंबा मिळाला आहे. त्या देशात भारतीय फिरायला जातात
पाकिस्तानला तुर्की, अझरबैझान आणि मलेशिया या 3 देशांनी पाठिंबा दिला आहे.
अझरबैझान टुरिझम बोर्डाच्या मते २०२४ मध्ये येणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या दुप्पट होती
२०२४ मध्ये अझरबैझानमध्ये भारतीय टुरिस्ट संख्या २४३,५८९ होती.२०२३ तुलनेत १०८ टक्के वाढ आहे.
तुर्कीत पर्यटनातून २०२४ मध्ये ६१.१ अब्ज डॉलर महसुल वाढला.
गेल्यावर्षीच्या तुलनेत ८.३ टक्के पर्यटकात वाढ झाली आहे.तुर्कीत भारतीय पर्यटकांची संख्या २०.७ टक्के वाढली
मलेशिया सरकार भारतीय नागरिकांसाठी व्हीसा सवलत ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वाढवली.
मलेशियातील संख्या २०२३ मध्ये ७१.७ टक्के वाढ होऊन १,००९,११४ झाली आहे
केवळ 10 मिनिटांच्या स्ट्रेचिंगने म्हातारपणाला ब्रेक,फ्लेक्सिबल बॉडी-ग्लोईंग स्कीन