केवळ 10 मिनिटांच्या स्ट्रेचिंगने म्हातारपणाला ब्रेक,फ्लेक्सिबल बॉडी-ग्लोईंग स्कीन
16 May 2025
created by : अतुल कांबळे
वय वाढतं तशी शरीराची ताकद कमी होते, हाडांची दुखणी वाढतात. चेहऱ्यावर सुरुकत्या पडतात
रोज केवळ 10 मिनिटांचा स्ट्रेचिंग व्यायाम केला तर वाढत्या वयाला ब्रेक लागतो
वाढत्या वयाने मसल्स आणि जॉईंट्स जखडतात. स्ट्रेचिंगने मसल्स फ्लेक्सिबल बनून जॉईंटची मुव्हमेंट वाढते
स्ट्रेचिंगने केवळ शरीर हलके होत नाही तर दुखापत होण्याची शक्यता कमी होते
स्ट्रेचिंग केल्याने शरीरात रक्त संचारते.त्यामुळे ऊर्जा मिळते. त्वचा ग्लो करु लागते.
रक्ताभिसरणाने त्वचेला ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळतात
स्ट्रेचिंगने मेंदू उत्तम काम करतो. शरीरातील एंडॉर्फिन हार्मोन रिलीज होते.त्यामुळे मु़ड फ्रेश होतो
स्ट्रेचिंगमुळे मानसिक ताण-तणाव कमी होतो. थकवा कमी होतो आणि आपण पॉझिटिव्ह फिल करतो
हाय ब्लडप्रेशर आहे तर डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश करा