काय आहे इराणचे  Operation True Promise

14 April 2024

Created By: Kalyan Deshmukh

इराणने इस्त्राईलवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला

दमास्कस दूतावासावर इस्त्राईलने केलेल्या हल्याचा हा बदला आहे 

1 एप्रिलच्या हल्ल्यात इराणचे दोन मोठे अधिकारी आणि 13 जण मारल्या गेले होते

इराण  रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने रविवारी हा हल्ला केला होता 

त्याला  Operation True Promise असे नाव देण्यात आले होते

इराण आपला शब्द पाळतो, हा इशारा देण्यासाठी हे नाव 

इस्त्राईलच्या क्षेपणास्त्रविरोधी प्रणालीने हल्ला परतवल्याचा दावा