या देशात सॅनिटरी पॅड आहेत बॅन, महिलांसाठी आहे कडक नियम
27 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
महिलांनी मासिक पाळीत सॅनिटरी पॅड वापरणे ही सामन्य बाब आहे
पण या देशात महिलांना सॅनिटरी पॅड वापरण्यास बंदी आहे
हा देश म्हणजे उत्तर कोरिया. हा देश कडक कायद्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे.
उत्तर कोरियामध्ये सॅनिटरी पॅड बॅन असून, दुकानांमध्ये ते विकलेही जात नाहीत
येथील महिला जुन्या काळाप्रमाणे कापड वापरतात
उत्तर कोरियामध्ये केवळ सॅनिटरी पॅडवर बंदी नाही, तर तेथे कंडोम देखील बॅन आहे
तेथील महिला स्कर्ट आणि ट्राउझर्स घालू शकतात, परंतु त्यांची लांबी गुडघ्यांपेक्षा जास्त नसावी
तसेच तिथे निळी जीन्स घालू शकत नाही. तुमच्या इच्छेनुसार केसही कापू शकत नाही
कलिंगडाच्या फोडीवर मीठ टाकून खाणे योग्य आहे का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा