सौदी अरब तर इस्लामचे माहेरघर; मग दुसरा सर्वात मोठा धर्म कोणता?
22 April 2025
Created By: Kalyan Deshmukh
सौदी अरब हा इस्लामचे घर असलेला देश आहे
येथे जवळपास 85 टक्के लोक मुसलमान आहेत
पण रोजगारानिमित्त अनेक देशातील लोक या देशात
मुसलमानानंतर सौदी अरबमध्ये ख्रिश्चन लोक अधिक
21 लाखांच्या जवळपास ख्रिश्चन लोक या देशात
हिंदू आणि बौद्ध धर्मीयांची संख्या पण अधिक
सौदीत 7 लाख 8 हजार हिंदू राहतात
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा