येथे कंडोमच्या वापरावर बंदी, कोणते आहेत हे देश?

18 April 2025

Created By:  Kalyan Deshmukh

गर्भधारणा, प्रेग्नेसी टाळण्यासाठी कंडोमचा सर्वत्र वापर 

सुरक्षित शारीरिक संबंधासाठी अविवाहितांमध्ये कंडोमचा वापर होतो

HIV चा धोका टाळण्यासाठी कंडोम हे सुरक्षित साधन मानण्यात येते 

पण जगातील या देशांमध्ये कंडोमच्या वापरावर बंदी आहे 

तालिबान शासित अफगाणिस्तानमध्ये कंडोमचा वापर नाही 

नायजेरिया आणि फिलीपिन्स या देशात कंडोमवर बॅन

इंडोनेशिया आणि उत्तर कोरियातही कंडोमवर बंदी 

तोंडावर बोट, हाताची घडी; का सांगतायेत जया किशोरी