इस्राईलची गुप्तचर संस्था 'मोसाद' या शब्दाचा अर्थ काय आहे ?
19 June 2025
Created By: Atul Kamble
इराण आणि इस्राईलच्या युद्धाने आणखीनच वेग पकडला आहे. इराणच्या निशाण्यावर इस्राईलची गुप्तचर एजन्सी मोसादचे हेडक्वॉटर आहे
मोसाद जगातील टॉपची गुप्तचर संस्था आहे. जशी भारताची रॉ आणि अमेरिकेची सीआयए
मोसाद (Mossad) हा हिब्रू भाषेतला अर्थ काय ? इंग्रजीतील अर्थ इंस्टीट्यूट असा होतो. याचा अर्थ संस्था
या गुप्तचर संस्थेचे नाव इंस्टीट्युट फॉर इंटेलिजन्स एण्ड स्पेशल ऑपरेशन्स, परंतू यास 'मोसाद' या नावाने ओळखले जाते
मोसादचे मुख्य काम दुसऱ्या देशात हेरगिरी करणे.अतिरेक्यांविरोधात मोहिम राबवणे,गुप्त मोहिमा चालवणे. सुरक्षेवर फोकस करणे
मोसादच्या यादीत एखाद्याचे नाव आले तर त्याचे वाचणे कठीण असते
इस्रायली गुप्तचर संस्थेची स्थापना १३ डिसेंबर १९४९ रोजी झाली. रुवेन शिलोह तिचा पहिला संचालक होता
भारताच्या या प्रसिद्ध व्यक्तींचा विमान अपघातात झाला होता मृत्यू