काय आहे BLA? ज्यांनी अख्खी ट्रेनच पाकिस्तानात केली हायजॅक
12 March 2025
Created By: Kalyan Deshmukh
पाकिस्तानमध्ये अख्खी ट्रेनच हायजॅक करण्यात आली आहे
BLA म्हणजे बलूच लिबरेशन आर्मीने रेल्वे हायजॅक केली आहे
बलूच लिबरेशन आर्मी, पाकिस्तानी लष्करावर सातत्याने हल्ले करत आहे
BLA हे स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करत आहे, त्यासाठी लढा देत आहे
पाकिस्तानच्या मते हा विद्रोही गट आहे, तो सरकारविरोधात लढा देत आहे
पाकिस्तानी लष्कर बलूच लोकांवर अत्याचार करत असल्याचा बीएलएचा आरोप
यापूर्वी सुद्धा बलूच आर्मीने अनेकदा हल्ले केले आहेत.
कॅप्टन कुल धोनी मालामाल; किती पेन्शन देते BCCI?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा