जगातील शेवटचे शहर कोणते?  अंदाज तर लावा

8 August 2025

Created By:  Kalyan Deshmukh

जगात एकूण 195 देश आहेत. प्रत्येक देशात कित्येक शहर आहेत

पण जगातील शेवटचे शहर कोणते आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

काही वृत्तातील दाव्यानुसार, अर्जेंटिना देशातील उशुआइया हे शहर शेवटचे आहे

टिएरा डेल फ्यूगो या राज्याची हे शहर राजधानी आहे 

या शहराला अंटार्कटिकाचे प्रवेशद्वार म्हणतात, ते तिथून 1000 किलोमीटरवर आहे

हे शहर दक्षिण अमेरिकेतील शेवटच्या टोकावर आहे. 

या शहरात स्थानिक भाषेसोबतच इंग्रजीचा वापर होतो

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या