आयएएस अधिकारी अन्सार शेख...

31 December 2023

अन्सार हे 2016 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत

त्यांनी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी UPSC परीक्षा क्रॅक केली

सर्वात कमी वयात आयएएस अधिकारी होण्याचा विक्रम अन्सार यांच्या नावावर आहे

अन्सार शेख यांचं मूळ गाव जालना जिल्ह्यात आहे

अन्सार यांचे वडील रिक्षाचालक होते

एका रिक्षा चालकाचा मुलगा आयएएस झाल्याने त्यांचं प्रचंड कौतुक झालं

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो