जालन्यातील अंबडमध्ये ओबीसींचा मेळावा पार पडला

17 November 2023

Created By: Chetan Patil

या मेळाव्याला सर्वपक्षीय नेते सहभागी झाले

या मेळाव्यात छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर सडकून टीका केली.

या मेळाव्यात प्रकाश शेंडगे यांनीदेखील रोखठोक भूमिका मांडली.

गोपीचंद पडळकर यांनीदेखील यावेळी भूमिका मांडली

या मेळाव्यात ओबीसींच्या वाट्याचं आरक्षण इतरांना दिलं जाऊ नये, अशी भूमिका मांडण्यात आली.

छगन भुजबळांनी यावेळी जरांगेंच्या उपोषणावरुन सरकारवरही टीका केली.

या मेळाव्याला ओबीसी समाजाचे बांधव हजारोंच्या संख्येत आले