वयाच्या 45 व्या वर्षी देखील करीना कपूरचा बोल्डनेस कमी होईना

08 सप्टेंबर 2026

अभिनेत्री करीना कपूर कायम तिच्या सिनेमांमुळे चर्चेत असते.

पण आता करीना तिच्या सौंदर्यामुळे आणि रॉयल अंदाजामुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.

करीना हिने क्लासी ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत.

फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे.kareena kapoor