स्वयंपाकघरात या गोष्टी ठेवल्याने तुमचे नशीब उजळेल
28 june 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
स्वयंपाकघरात काही वस्तू योग्य दिशेने ठेवल्यास कुटुंबाचे भाग्य देखील उजळू शकते
तांबे अग्नि तत्वाचे प्रतिनिधित्व करते. स्वयंपाकघरात तांब्याचे भांडे किंवा भांडी ठेवल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात
हळदीचा संबंध गुरु ग्रहाशी आहे. स्वयंपाकघरात हळद ठेवल्याने गुरु ग्रह मजबूत होतो
लिंबू आणि मिर्ची लावल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट दृष्टीपासून बचाव होतो
धान्य हे समृद्धीचे प्रतीक आहे. ते झाकून आणि स्वच्छ भांड्यात ठेवल्याने अन्नपूर्णा देवीचे आशीर्वाद राहतात
गायीचे तूप चंद्र आणि गुरु दोन्ही ग्रहांना बळ देते. ते मानसिक शांती, सौभाग्य आणि घरात देवी लक्ष्मीच्या आगमनाचे सूचक मानले जाते
मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. ते स्वयंपाकघरात काचेच्या भांड्यात ठेवल्याने मानसिक ताण कमी होतो आणि नात्यांमध्ये गोडवा टिकून राहतो
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
का वाढतोय ‘स्लीप टुरिझम’चा ट्रेंड; सर्वात जास्त या आजाराची लोक घेत आहेत हे ट्रॅव्हल पॅकेज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा