Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

 28 June 2026

Created By: Atul Kamble

 केवळ फायबरयुक्त आहाराने बद्धकोष्ठता दूर होत नाही, हे 5 उपाय पाहा

Created By: Atul Kamble

आज काल आरामदायी जीवनशैलीने अनेकांना पोटाचे विकार जडतात.

बद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होणे हा एक आजार सर्रास पाहायला मिळत आहे.

रात्रीचे लवकर जेवणे आणि शतपावली केल्यानंतर झोपणे कधीही चांगले असते

यबर पाणी शोषते. परंतू ते पुरेसे नसते दिवसातून किमान सात ते आठ ग्लास पाणी पिणे गरजेचे असते.

शरीराची हालचाल होणे गरजेचे असते, सकाळी अर्धा तास चालणे देखील पुरेसे असते.

 योग्य सिग्नल आल्याशिवाय टॉयलेट जाऊ नये, जास्त वेळ टॉयलेटला बसल्याने स्थिती आणखी बिघडते.

 मॅग्नेशियम तुमच्या आतड्यांच्या स्नायूंना रिलीज करतात, त्यामुळे बाऊल मुव्हमेंट सुधारते.