Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
28 June 2026
Created By: Atul Kamble
दुसऱ्यांना जांभई देताना पाहून आपल्याला का जांभई येते ?
Created By: Atul Kamble
झोप आल्यानंतर आपल्या जांभया येतात
दुसऱ्यांना जांभई देताना पाहून आपल्यालाही जांभई का येते ?
या मागे नेमके काय शास्र असते. याचा विचार कधी केला आहे का
जर तुम्हाला माहिती नाही तर आपण पाहूयात काय या मागे कारण असते ?
दुसऱ्यांना जांभई देताना पाहून तुम्हालाही जांभई येण्याला मिरर न्यूरॉन्स आणि माणसाची सहानुभूती जबाबदार असते.
मिरर न्यूरॉन्स म्हणजे आपल्या मेंदू्च्या त्या पेशी ज्या दुसऱ्याची शारीरिक क्रिया पाहून स्वत: प्रेरित होतात.
हेच कारण आहे की मिरर न्यूरॉन्समुळे आपण दुसऱ्यांना जांभई देताना पाहून स्वत:ही देतो.
मिरर न्यूरॉन्समुळे अनेक अशी कामे आपण करतो जी आपल्याला करायची नसतात.
उदा. जांभई देणे, कोणत्या गोष्ट न सांगता शिकणे या प्रकरणाच्या गोष्टी आपण नेहमी करतो
झोपण्याआधी ही कामे अजिबात करु नका ? अन्यथा झोपेचे खोबरे