हाडे मजबूत करण्यासाठी बाजारात अनेक फूड्स सप्लीमेंट मिळतात.
19 February 2025
घरातील फ्रिजमध्ये ठेवलेली एक वस्तू हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे.
फ्रिजमध्ये ठेवलेले दही हाडे मजबूत करण्यासोबत शरीरासाठी लाभदायक आहे.
कॅल्शियम मुबलक असल्यामुळे दही या पदार्थाला हाडांसाठी रामबाण म्हटले जाते.
दह्यात प्रोबायोटिक्स असतात. त्यामुळे पाचन तंत्रात सुधारणा होते.
उन्हाळ्यात दही खाणे शरीरासाठी अधिकच लाभदायक असते. रोज एक कटोरी दही खाल्ले पाहिजे.
बोन डेंसिटी दूर करण्यासाठी दही सुपर फूड आहे.
100 ग्रॅम दह्यापासून जवळपास 70 मिलीग्रॅमपर्यंत कॅल्शियम मिळते.
हे ही वाचा... व्हिटॅमिन B 12 जास्त वाढल्यास धोकाच, तर या वस्तू खाणे टाळा