आज भारतात अनेक पद्धतीत तयार झालेले कबाब मिळतात. पण याचा जन्म कुठे झाला तुम्हाला माहिती आहे?

ऐतिहासिक तथ्यांनुसार, कबाबचं कनेक्शन मध्य पूर्व  काळासोबत असल्याचं समोर आलं आहे.

कबाब शब्दाचा जन्म आरबी भाषेतून झाला आहे. कबाब म्हणजे तळलेलं.

तुर्की याठिकाणी कबाबचा जन्म झाला. जो आता भारतासोबत अन्य देशांमध्ये देखील पोहोचला आहे. 

सर्वात प्रथम कबाब तु्र्की या देशात तयार करण्यात आला. 

कालांतराने कबाबचा समावेश शाही भोजन आणि पाहुण्यासाठी करण्यात आला. 

आता अनेक पद्धतीत कबाब बनवण्यात येतात. व्हेज कबाब खाणाऱ्याचं प्रमाण देखील आता वाढलं आहे.