प्रेशर कुकरचा करताय वापर, व्हा सावधान, कारण...
Created By: Shweta Walanj
असंख्य लोकं प्रेशरकुकरचा वापर अन्न शिजवण्यासाठी करतात.
पण काही असे पदार्थ आहेत, जे कुकरमध्ये कधीच शिजवू नका.
तर जाणून घेऊ ते 5 पदार्थ कोणते आहेत...
कुकरमध्ये बटाटा शिजवल्यामुळे त्यातील पोषक तत्व संपतात जे आरोग्यास घातक ठरु शकतात.
तांदूळ कुकरमध्ये शिजवल्यास त्यातील स्टार्च एक्रिलामाइट नावाचा केमिकल तयार होतो. जो आरोग्यास घातक असतो.
पालक प्रेशरकुकरमध्ये शिजवल्यामुळे किडनी स्टोन सारखे आजार होतात.
फ्राय फुड्स देखील प्रेशरकुकरमध्ये शिजवू नये. ज्यामुळे चव खराब होते.
असंख्य लोकं प्रेशरकुकरचा वापर अन्न शिजवण्यासाठी करतात.
हे सुद्धा वाचा | दारु विकून कोट्यवधी रुपये कमवतो शाहरुख खानचा मुलगा