सफरचंद खाताना चुकूनही खाऊ नका 'हे' सात पदार्थ

Created By: Shweta Walanj

सफरचंदामध्ये आयर्न, मॅग्नीशियम, कॅल्शियम, फॉस्फोरस, व्हिटॅमीन ए, सी यांचं प्रमाण अधिक असतं.

रोज सफरचंद खाल्ल्यामुळे शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढतं. पण फळ खाताना काही पदार्थ खाणं टाळा.

सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच दही खाऊ नका. दही खाल्ल्यास सर्दी - खोकल्या होण्याची शक्यता असते.

सफरचंद खाल्ल्यानंतर आवळा, लिंबू, संत्र देखील खाऊ नका. ज्यामुळे पचन क्रिया मंदावते.

सफरचंद खाल्ल्यानंतर चिंच, मोसंबी देखील खाऊ नका. ज्यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते.

सफरचंद किंवा अन्य कोणतं फळ खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका.  ज्यामुळे सर्दी - खोकल्या होण्याची शक्यता असते.