गव्हाच्या चपात्या खाणे बंद केल्याने खरंच वजन कमी होते ?
Created By: Atul Kamble
21 january 2026
आजकाल बहुतांश लोक जास्त वजनाच्या समस्येने ग्रासलेले आहेत.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक नानाप्रकारचे व्यायाम करत असतात
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक सक्तीने डाएट फॉलो करतात.
चपाती खाल्ल्याने फॅट वाढत नाही असे अनेक लोकांना वाटते, परंतू तसे नाही
मात्र, गव्हाची चपाती खाल्ल्याने वजन घटण्याचा वेग मात्र कमी होतो.
काही दिवस चपाती खाणे बंद केले तर वजन घटण्यास मदत होते.
गव्हाच्या चपात्यात कॅलरी आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण जादा असते.
त्यामुळे शरीरात फॅट जमा झाल्याने वजन वाढू शकते.
गव्हाच्या चपात्या सोडल्याने लठ्ठपणासह अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते.
केस गळती रोखण्यासाठी आहारात काय बदल करावा ?