Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
6 August 2026
Created By: Atul Kamble
मुंग्यांना स्वयंपाक घरातील या पदार्थांनी असे पळवून लावा...
Created By: Atul Kamble
मुंग्या गोड पदार्थांना लागतात तसेच सुके बोंबील, सुखट असा खारवलेल्या पदार्थांनाही मुंग्या लागतात.
मुंग्या एकदा घरात झाल्या की त्यांना पळवून लावण्यासाठी महागडी किटक नाशके खरेदी करावी लागतात.
मात्र, स्वयंपाक घरातील काही पदार्थांचा वापर करुन देखील मुंग्यांना पळवून लावता येते.
स्वयंपाक घरातील ओटा आणि इतर कोपऱ्यात लिंबाचा रस किंवा साल ठेवा याने मुंग्या दूर राहातात.
व्हाईट व्हीनेगर देखील स्प्रेच्या बाटलीत भरुन जागोजागी त्याचा स्प्रे मारा...
मुंग्याच्या वाटेवर घरातील हळत किंवा मिरची पुढ जरी ठेवली तरी मुंग्या येत नाहीत.
मुंग्यांच्या वाटेवर मीठ जरी ठेवले तरी मुंग्या पळून जातात.
Jio चा अवघ्या 69 रुपयांचा रिचार्ज, कमी खर्चात मजबूत डेटा...