आलू पराठा करण्याची सोपी पद्धत घ्या जाणून

14 July 2025

Created By: Shweta Walanj

2 मध्यम बटाटे उकडून मऊ करून घ्या.

त्यात चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, जिरं पूड, आमचूर, आणि कोथिंबीर मिसळा.

कणिक मळून तयार ठेवा, लहान गोळा घेऊन त्यात बटाट्याचा सारण भरून पुन्हा गोळा करा.

हलक्या हाताने पोळीप्रमाणे लाटून घ्या.

तव्यावर दोन्ही बाजूंनी तूप किंवा तेलात लावून खरपूस भाजा.

गरमागरम बटाटा पराठा लोणचं किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.