Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
4 July 2026
Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
डायबिटीस असेल तर भोपाळ्याच्या बियांचे सेवन करा
थकवा आला असेल तर केळी खा
अपचन झाले असेल तर आले चावून खा
एकाग्रता वाढत नसेल तर अक्रोड खा
लिव्हर डिटॉक्स करायचे असेल तर ब्रोकली खा
ब्लड प्रेशर असेल तर लसूणचे सेवन करा
झोप येत नसेल तर किवीचे फळ खावे
स्नायूत गोळे येत असतील तर बिट रस प्या
केस पातळ असतील तर बदामाचे सेवन करा