03 जुलै 2026
Created By: atul kamble
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी गरम पाणी प्यावे.
लिंबाचा रस देखील अशा वेळी फायदेशीर ठरतो.
हळदीचे पाणी प्यायल्याने देखील लिव्हर चांगले कार्यकरते.
ग्रीन टीचा देखील शरीरातील विषाक्त घटक बाहेर काढण्यास फायदा होतो.
बिटाचा ज्युस देखील आयर्न आणि लिव्हरची सफाई करतो.
आवळ्याचा ज्यूस देखील खूपच फायद्याचा असतो.
एप्पल सायडर व्हिनेगर देखील पचनासाठी फायद्याचे असते.
आल्याचे पाणी पिल्यानंतर देखील लिव्हरचे टॉक्सीन्स बाहेर पडते.